|
|
|
| Abstract : |
| पराभूत मानसिकतेमध्ये असहयतेचे लाजीरवाण जीवन जगत असलेल्या महाराष्टातील समाजामध्ये क्रांतीचे सर्वप्रथम स्फुल्लींग चेतविनारे,स्वातंत्र्याचा जयघोष करणारे,समतेचा आग्रही पुरस्कार करणारे,आण्याला कापरे भरवीनारे छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील एक महान राष्ट्रपुरुष ठरतात. |
| If you want to review this article please contact us at ayisrj2011@gmail.com |